प्रेमाचे हे बंध अनोखे...? - 1

मेंआरती तेरी गाऊं ओ केशव कुंज बिहारीमें नित नित शीश नवाऊ ओ मोहन कृष्ण मुरारीहै तेरी छवि अनोखी, ऐसी ना दूजी देखीतुझसा ना सुन्दर कोई, ओ मोर मुकुट धारीमें आरती तेरी गाऊं ओ केशव कुंज बिहारी...संगमरवरी देव्हाऱ्यात वसलेली राधाकृष्णाची मनभावक सुंदर मूर्ती. त्या मूर्ती समोर बसून त्यांची मनोभावे पुजा करणारी ती, त्या राधाकृष्णाच्या मूर्ती प्रमाणेच तेजस्वी भासली त्याला. धुपाच्या सुगंधाने वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं. त्यांचा सगळा स्टाफ आरतीसाठी तिथे हात जोडून Zझ्झZझZZZझZZझ्झझ्झझ्झ,कर्क,,Jवक्सडउपस्थित होता. नित्य क्रमच होता त्यांचा त्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नव्हती.तो ही येऊन हात जोडून उभा राहिला तिथे.आरती झाली तसं त्यांनी त्याच्याकडे बघितलं. तसं गोड हसू त्यांच्या चेहऱ्यावर आलं