(आहाराच्या हरकतीच्या फस्ट्रेट मिहीर....) दोघेही आश्चर्याने दरवाजाकडे पाहत होते... दरवाज्यापाशी अथर्व उभा होता , जो त्या दोघांकडे रोखून पाहत होता... अद्वैतने त्याच्याकडे पाहिलं आणि मग अथर्वने त्याला घुरला... हा छोटा मुलगा वारंवार त्याच्या मध्ये येत होता,... आणि यावेळी त्याने रोमान्स च्या मध्ये युन काबाबमधे हाडासारखी अडचण निर्माणकेली होती... जेव्हा अथर्वला जाणवलं कि अद्वैत त्याच्याकडे घुरतोय , तेव्हा त्यानेही त्याला घुरायला सुरुवात केली... आता स्वरा सुद्धा अद्वैतकडे रोखून पाहत होती, जणू तिच्या नजरेनेतूनच सांगत होती..."मी तुम्हाला आधीच सांगितलं होत कि कोणी येईल , पण तुम्ही माझं ऐकलं नाही.."ती त्याच्याकडे रोखून पाहत होती.... अद्वैतने तिच्याकडे पाहिलं आणि गोधळून गेला.... आता परिस्थिती