लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 9

  • 834
  • 1
  • 342

(पार्टीच्या मधोमध अद्वैत आणि स्वर याचा रोमान्स ...)             घरातील पार्टीची तयारी सुरु झाली होती... जस कि अद्वैतने सांगितलं होत, त्याने सगळं आपल्या पद्धतीने सेटअप केलं होत. राम आणि सिया यांनी त्याला पूर्ण मदत केली होती... स्वरा मात्र याबाबतीत अनाभीज्ञ होती... तिने आजपर्यंत कधीच कुठली पार्टी अटेंट केली नव्हती... त्यामुळे ती मोठ्या आनंदाने सगळीकडे पाहत होती... आणि तिला जे समजलं ते काम करण्यात मदत करत होती.... अद्वैतने जेव्हा तिला पाहिलं, तेव्हा मनातल्या मनात हासूंत म्हणाला "आता कळतंय इतकी पासून का आहेस तू.... आणि मी तुझ्या या मसुमियतला नेहमी जपून ठेवीन..."रामने जेव्हा अद्वैतला स्वराकडे पाहताना पाहिलं , तेव्हा त्याला