लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 7

  • 951
  • 336

(तू पुन्हा एकवेळ प्रेमात पडतोय....)                    थोड्या वेळाने स्वरा चेज करून आली ... बानीने तिला पाहिलं.... ती एक रेड कलरची नि -लेंथ ड्रेस होती.... बानीने स्वराचे फोटो काढला आणि म्हणाली "जा आता दुसरा ट्रे करून ये...."स्वरांचं तोड वाकड करून बानींकडे पाहिलं आणि म्हणाली"तुम्ही काय करताय..."मी सांगतेय ना , जो चांगला वाटतोय फक्त तोच ट्रे करूया...."बानीने तिला घाबरून पाहिलं आणि म्हणाली "तू जातेय का नाही..."स्वरा तोड वाकड करत गेली बानी हसली... आणि तिने नुकताच काढलेला फोटो पाहू लागली ... थोड्या वेळाने स्वरा पुन्हा आली आणि या वेळीही बनीने तिचा फोटो काढला.... याच पद्धतीने स्वरा प्रत्येक