"मला पण कॉलेज ला जायला उशीर होतोय.... एवढं च असेल तर वाट पहा... अंतर दुसऱ्या बाथरूम मध्ये जा.. एवढा मोठा वीला आहे... किती बाथरूम आहेत ... कुठे पण जा... मी बाहेर येणार नाही....."ती आतून ओरडत म्हणाली.... "ओ गॉड ... कुठे फसलो मी... आणि या बावळट मुलीशी लग्न केलं ... मिस नंदिनी राणे पाहून घेईल तुला.... "तो मनातच म्हणलं आणि पाय आपटत दुसऱ्या रूममध्ये अंघोळीला गेला ... कारण आज ऑफिस मध्ये खूप महत्वाची मिटिंग होती लेट करून चालणार नव्हतं.... आता पुढे .... ...शौर्य त्याच आवरून खाली नाश्त्यासाठी आला .... तर तिथे अगोदरच त्याची मॉम आणि पप्पा बसलेले होते.... "गुड मॉर्निंग ... पप्पा कधी आलात