सख्या रे ..... भाग -5

  • 4.6k
  • 3.2k

निल कारच्या पॅसेंजर सीटवर बसून म्हणाला"तुला नाही समजणार भाई... तुला हृदय नाही आहे ना .... मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्या मनाने मला सांगितलं कि हीच ती मुलगी आहे जिला मी शोधात होतो.... भाई तीच माझं खार प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करेन... इनफॅक्ट मी ठरवलं आहे कि डॅडच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर मी त्यांना अक्षराला मागणी घालायला तिच्या घरी जायला सांगेल....."अबीर हसत म्हणाला"फ्युचर प्लॅनींग चांगली आहे पण आपण जसा विचार करतो तस होईलच असं नाहीये..."नाश्ता करता करता अक्षरा तिच्या आठवणीतून बाहेर पडते... आणि विचार करते ..... कि त्या वेळेस किती छान दिसत होते ना....ते.... पण ना ते तेव्हा माझ्याकडे बघत