(प्रियाची छेडछाड....) प्रिया घरी आली तेव्हा समोर दोन्ही आजी उभ्या राहून गप्पा मार्ट होत्या.... पिहूच्या आजीने प्रियाला पाहिलं तेव्हा त्या तिला म्हणाल्या..."बेटा जेवण करून घे..."प्रिया आजीजवळ आली आणि म्हणाली "नाही आजी म्हणजे मी विवू सोबत केलं आहे जेवण..."तिने दोन्ही आजींना मिठी मारली.... गुडनाईट बोलून ती तिच्या खोलीत आली आणि कबिरच्या बोलण्याचा आणि वागण्याचा विचार झोपी गेली.... दुसऱ्या दिवशी कबीर त्याच्या रुटीननुसार उठला.... जिममध्ये थोडा व्यायाम केला आणि ऑफिससाठी तयार झाला.... आजी आणि विवानही डायनींग हॉलमध्ये कबिरची वाट पाहत होते.... कबीर खाली आला आणि आजीच्या पायांना स्पर्श केला आणि गुडमॉर्निग म्हणाला ... त्याने विवानलाही ग्रीट केलं आणि त्याला