एकापेक्षा - 18

नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आलो तुमचा भेटीला आणि तूम्हा सगळ्यांना खीळखीळन खीळखिळून हसवायला. तर मित्रांनो, मागील भेटीत मी माझ्या शालेय जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते, आज पून्हा अजुन काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठी घेऊन आलेलों आहे. आज मी पुन्हा तुम्हाला माझा तरुणपणाचा काळात घेऊन जातो, तर आजचा प्रसंगाचा क्रमवारीतील पहिला प्रसंग आहे तो काहीसा माझ्यासोबत घडलेला होता परन्तु याचा नायक हा चिंटु हा आहे. हो या प्रसंगातिल सगळ्यात महत्वाचे कार्य हे चिंटू याचा हस्ते पूर्ण झालेले होते. मित्रांनो, हा प्रसंग थोड़ा काय जास्तीच किळसवाना आणि हास्यास्पद आहे. यात जे कृत्य केल्या गेले ते परिस्थितीचा आणि