"तू का त्यांना सिलेक्ट केलय ..?.."प्रिया श्रुती वर ओरडत होती... "मॅनेजर प्रिया मी नाही सिलेक्ट केली.... PR department कडून माझ्याकडे मेल आलाय.. मला त्यानुसार करावं लागत..."श्रुती "ती मुलगी जास्त दिवस ह्या ऑफिसमध्ये टिकायला नको.... काहीही कर आणि तिला ऑफिस मधून बाहेर काढ ..."प्रिया "हो...."श्रुती प्रिया ने डोक्यावर हात घस्तच फोन ठेवला ... आणि वोशरूम मधून बाहेर आली.... प्रणिती तीच काम कर्मतच होती कि केबिन मधून श्रुती ने बोलावलं आणि ती आत गेली.... "मिसेस प्रणिती... ह्या काही फाईल्स आहेत ... तुम्हाला आजच पूर्ण कराव्या लागणार ..."श्रुती ने तिच्या समोर पाच फाईल्स ठेवल्या .... मान हलवत प्रणिती ने घेतल्या .... आणि बाहेर आली.... तिने घड्याळात बघितलं तर पाच