बरसुनी आले रंग प्रीतीचे - 8

रात्री सगळ्याच जेऊन झालं तस गप्पा मार्ट हॉलमध्ये च बसले होते... प्रणिती सुद्धा सगळ्यांसोबत हसून बोल्त होती.... आणि आपल्या हातात फोन घेऊन ऋग्वेद busy असल्याचं दाखवत चोरून चोरून तिच्याकडे बघत होता.. सरवर्ष ने त्याला बघितलं पण त्याची काय हिम्मत कि सलयासोमोर ऋग्वेद ला चिडवलं... त्याने मैसेज करून सृष्टी ला सांगितलं.... आणि दोघांनी एकमेकांकडे बघून smile केली... "अहं ... अहं ... काकी...."सृष्टी "हा बोल ग .."मॉम "(ऋग्वेद ची आई)"अंग तू सकाळी काहीतरी बोल्ट होतीस ना कि भाई ला आणि वाहिनी ला कुठेतरी पाठवायचं...."सृष्टी बोलली .... आणि ऋग्वेद आणि प्रणिती ने चमकून पाहिलं तिच्याकडे बघितलं नंतर मॉम कडे आणि मग एकमेकांकडे .... बिचारे गोधळले होते....