"चल लवकर .... पहिल्याच दिवशी उशीर झाला तर ओरडणार...."काव्या "हो...हो.. अजून आहेत पाच मिनिट ...."प्रणिती purse मध्ये तिच्या सगळ्या documents आहेत का बघतच चालत होती... "हॅलो ... मी काव्या आणि हि प्रणिती.... आम्ही काळ interview द्यायला आलेलो .... आणि आम्हाला मेल आलाय आज सकाळी.... तर आता कोणाला मेल आलाय आज सकाळी..... तर आता कोणाला भेटायला हवं...?" काव्या ने reception वर विचारलं "एक मिनिट हा...."receptionist ने लागोपाठ लॅपटॉप वर माहिती चेक केली... "तुमच्या दोघंच फायनान्स डिपार्टमेंट मध्ये selection झाली ४th floor फायनान्स department चा आहे ,... तिथे जाऊन मॅनेजर ला भेटा .."receptionist "थँक्स ..." प्रणिती "welcome to सूर्यवंशी ग्रुप .."receptionist .... "कसलं भारी ऑफिस आहे ना..?... आपण दोघी