सायबर सुरक्षा - भाग 9

  • 492
  • 123

 लोन ऍपचा घोटाळा आजकाल स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. एका क्लिकवर कर्ज मिळवणंही त्यातलंच एक. मात्र, याच तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत काही सायबर गुन्हेगार लोन ऍपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत आहेत. एका घटनेत, पुण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने एका लोन ऍप वरून ₹10,000 कर्ज घेतलं, परंतु फक्त ₹7,000 त्याच्या खात्यात जमा झाले. उर्वरित रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून कपात करण्यात आली. काही दिवसांनी त्याच्यावर मोठ्या व्याजासह पैसे फेडण्याचा तगादा लागला. अटी पाळल्या नाहीत तर त्याच्या वैयक्तिक फोटोंचा गैरवापर करण्याची धमकी देण्यात आली. ही घटना फक्त एकच नाही; अशा अनेक प्रकरणांमुळे लोन ऍपच्या फसवणुकीची धोकादायक बाजू उघड झाली आहे.   फसवणुकीची पद्धत 1. अतिशय