लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 6

(शॉपिंग ......)                                                  त्याच वागणं नेहमीसारखं नव्हतं , पण एकमेकांसोबत ते दोघे खूप हसत खेळत होते.... अद्वैत ची नजर स्वराकडे स्थिरावली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू त्याला एक टक बघत राहायला लावत होत... ती आता थोडी नॉर्मल होत होती जे त्याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती.. तीच जणू रूप काहीस बदलत होत....                               आता पुढे ....   अद्वैतने स्वराला आनंदी पाहून खुश झाला... त्याने अथर्व आणि तिला हाक मारत म्हटलं"तुमचं खेळणं नंतर चालू ठेवा, आधी जाऊन फ्रेश होऊन या..."त्याचा आवाज