(स्वरांचं बदलेल रूप....) स्वरा अथर्व ला माडीवर घेऊन बसली होती... अथर्व च्या चेहऱ्यावर अजूनही शांत भाव होते . केशवजींनी बानीकडे पाहिलं , जिचा चेहरा रुसलेला होता ... तिला बघून ते म्हणाले "आता तुला काय झाली बानी ...?चेहरा का एवढा रुसलंय...?"त्याच्या एवढं म्हणतच सगळ्याच लक्ष बानी कडे गेलं . बानी ने आधी आपल्या नवर्याकडे रागाने पाहिलं, मग आपल्या नवऱ्या कडे रागाने पाहिलं, मग आपल्या भावाकडे पाहत म्हणाली " हे सगळं ना दादा तुझं चुकलं आहे... कसा अँनरोमॅण्टीक माणूस शोधून माझं लग्न लावून दिल . याना त्याच्या कामाच्या पुढे बायको दिसतच नाही...."सार्थकसह सगळे तिला आश्चर्याने पाहत होते तो