खोट्या सरकारी योजनांचे फसवे जाळे🫢हि घटना एका शेतकऱ्याची आहे, जो उत्तर महाराष्ट्रातील एका छोट्या गावात राहत होता. त्याचं नाव अंगद आहे, आणि तो शेती करतो. त्याच्या कुटुंबाचा मुख्य आधार असलेली शेती जास्त नफा देणारी नाही, तरीही तो त्याच्या कुटुंबासाठी कष्ट घेत होता. काही दिवसांपूर्वी, अंगदला एका मोबाईल संदेशात कळले की "सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन कर्ज योजना सुरू करत आहे. तुम्ही लगेच नोंदणी करा आणि ₹500 शुल्क भरा, नंतर तुम्हाला ₹50,000 कर्ज मिळेल."त्याला यावर विश्वास बसला, कारण त्याने आधी देखील काही सरकारी योजनांबद्दल ऐकले होते आणि त्याला वाटलं की हा एक उत्तम संधी आहे. त्याने त्याच्या जवळच्या मित्राला, जो इंटरनेटवर थोडा