लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 4

  • 2.6k
  • 1.9k

(अथर्वंची मासूम आणि प्रेमळ वाहिनी ....)        अद्वैत स्वरा सोबत घरी पोहोचला तेव्हा सगळे त्यांना हॉलमध्ये भेटले..... बानीने चिडवत म्हटलं "आमचे newly wed couple फिरून आले आहेत...!"अद्वैतने तिला रागाने पाहिलं आणि म्हणाला"तुमच्याकडे दुसरं काही काम नाही का माझ्या आयुष्यात कमेंट्री करण्याशिवाय ....?" त्याच बोलणं ऐकून बानीने तोड वाकड केलं... अद्वैत चे वडील मिस्टर कैशव राणा यांनी अद्वैतकडे पाहत विचारलं"काय सोल्युशन निघालं मग त्याच्या भांडणाचं.....?"अद्वैत त्याच्या जवळ जाऊन बसत म्हणाला"पप्पा तुम्हाला माहीतच आहे ना...!त्याचा हे दर दुसऱ्या दिवशीचा ड्रॅमा आहे... काळजी करण्याची काहीच गरज नाही.... नेहमीप्रमाणे ते पुन्हा lovey dovey झाले आहेत...."त्याच बोलणं ऐकून कैशवजी हसले आणि म्हणाले"तस मानावं लागेल तुझ्या