सख्या रे ..... भाग -४

  • 957
  • 366

राघव कबिरच्या प्रश्नाला उत्तर देते म्हणाला"मी इलेक्ट्रिशियन फोन केला होता...... कदाचित तो दिवस येऊन त्याने स्विच ठीक केला असेल... मिसेस बिर्ला घरीच होत्या त्यांना विचारूया...."राघवच बोलणं ऐकून अबीर राघवला म्हणाला "तुला ते तुझ्या डोळ्याखाली दुरुस्त करुन घ्यायला सांगितलं होत...." असं म्हणत अबीर त्याच्या खोलीच्या खिडकीकडे बघायला लागला... त्याला खिडकीत अक्षरा दिसली... जी त्याची नजर तिच्यावर पडताच तिथून बाजूला होते आणि काही सेकंदाची खोलीतील दिवे एका मोठ्या किंचाळीने बंद होतात.... आवाज ऐकून कबिरने त्या खोलीकडे एक नजर टाकली आणि मग घरच्या मुख्य दरवाजाकडे धाव घेतली आणि तो डोअर उघडला... घरातील सर्व लाईट्स बंद होते.. ती सर्व लाईट्स चालू कारण्यावजी अबीर धावत त्याच्या