निर्णय विदीर्ण सामाजीक झळा.जणू दुःखाचं वाळवंटच पसरलं होतं तिच्या जीवनात.ती विचार करीत होती.देवदासी बनण्याची.तिला हौस नव्हतीच मुळी देवदासी तिनं बनावं.पण नियती तिच्यावर क्रूर होती.ती नियतीच तिच्यावर जाळे टाकत होती नव्हे तर ही नियतीच तिला देवदासी बनण्यास भाग पाडत होती. आज समाजात कित्येक समीरा होत्या की ज्यांचं लग्न जुळत नव्हतं.तर कित्येक समीक्षा अशा होत्या की ज्यांचे विवाह तर झाले होते.पण पतींनी त्यांना सोडून दिलं होतं उपभोग घेवून.मुलगी झाल्याचा कांगावा करुन.मुख्य म्हणजे मुलगी होणे हा केवळ एक बहाणा होता.खरं कारण वेगळंच होतं त्या पत्नीला सोडण्याचं. समीरा तिचं नाव होतं.लहानपणापासून ती लाडात