प्रेमपत्र?

  • 456
  • 153

प्रेमपत्रप्रिय ..आज खरोखर तुझ्यासाठी प्रिय लिहिताना अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिलेत ग !!!आणि हो ती संधी तु मला दिल्या बद्दल तुझ्या ऋणात राहणेच मी पसंत करेन.मला आठवतो आहे आज सुद्धा तो कॉलेजचा पहिला दिवस ..आम्ही सर्व असेच टाईमपास करीत गप्पा करीत होतो आणि मेन गेट मधून तुझे आगमन झाले गुलाबी रंगाच्या चुडीदार मध्ये तु अगदी “गजब “दिसत होतीस.तशाच रंगाची ओढणी पण तु  घेतली होतीस आणि एका खांद्या वरून पुढे घेतलेल्या वेणीशी चाळा करीत इकडे तिकडे पाहत तु आत येत होतीस.गोलाकार उभ्या असलेल्या आमच्या ग्रुप पैकी बहुतेक सर्वांची गेट कडे पाठ असल्याने बाकी कुणाचे तुझ्या कडे लक्ष गेले नाही. मी मात्र समोरच्या बाजूस असल्याने तुला