सायबर सुरक्षा - भाग 6

  • 558
  • 171

️व्हॉट्सअ‍ॅपवरील अफवांमुळे निर्दोष तरुणाचा मृत्यू ️धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्या गावात एक भयंकर घटना घडली. 19-20 वर्षांचा एक तरुण संतोष, दैनंदिन कामानिमित्त गावातून दुसऱ्या गावात आला होता. त्याच्या आधी काही पंधरा दिवसा पासून गावातील काही लोकांच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअ‍ॅप संदेश फिरायला लागला. त्या संदेशात एका तरुणाच्या फोटोसह एक खोटी माहिती दिली होती, ज्यात म्हटले होते, "हा मुलगा चोर आहे, तो लहान मुलांना अपहरण करण्यासाठी गावात फिरत आहे." गावातील बाजारात व बँकेत हिंडताना काही गावकर्यांनी संतोष ला बघितले , संदेशात दिसणारा फोटोतील अपहरण करणारा हाच आहे असे समजून , त्याला गावकऱ्यांनी त्या क्षणी आपले शंकेचे लक्ष्य म्हणून धरले. एकमेकांना फोटो व संदेश दाखवून