तू हवीशी मला ....... भाग 4

(कबिरची जेलसी.......)                आजी आणि प्रिया आपल्यात हरवल्या होत्या आणि कबीर प्रेमाने प्रियाचे गोड बोल ऐकत बसला होता ..... या क्षणी त्याला काय फीलिंग्स आहेत हे माहित नाव्ह्त पण त्याला खूप चंगळ वाटलं होत.. समोर बसलेल्या मुलीने बोलणं बंद करावं असं त्याला वाटत नव्हतं .... त्याला फक्त तिला ऐकायचं होत.... हात हलवताना प्रियाचे गोंडस भाव.... हसताना तिच्या गुबगुबीत गालावरचे डिंपलस तिला ५ वरस्श्याच्या गोडसे मुलाहा लूक देत होते.... "आजी टेडी कुठे आहे...?"प्रियाने विचारले.... "तो अजूनही झोपलेला आहे...." आजु सांगतात .... "काय अजूनपर्यंत ....?"प्रियाने तिचे गाळ फुगवले...."मला तर सकाळी लवकर उठवतो आणि तो स्वतः अजूनही झंझोपलेला आहे... त त्या मोत्याला