"तू तयारी कर जा ... बाकीचं आम्ही बघतो..."सकाळी ब्रेकफास्ट टेबल वर मदत करायला आलेल्या प्रणित ला बघून मॉम म्हणल्या ... "पण मॉम..."प्रणिती "बाळा तुला पुन्हा ऑफिस ला जायला late होईल.." काकी प्रणिती ने मान हलवली... आणि तयारी कार्याला गेली .... रूम मध्ये आल्या आल्या तिने आजूबाजूला नजर फिरवली तर ऋग्वेद कुठे ईस्ट नव्हता.... ती पटकन wardrobe मध्ये गेली... एवढ्या सगळ्या कपड्याकडे बघून तिला परष च पडलेला नक्की काय घालायचं .... शेवटी एक साधा अनारकली ड्रेस घालून ती बाहेर आली... केस विचारताना तीच लक्ष आरशात गेलं तर तो मागून तिच्याकडे बघत असल्यासारखं जाणवलं तिला.... लागोपाठ मान खाली घालून ती बाहेर जात होती कि खालच्या ब्लॅंकेट मध्ये