सकाळी सकाळी थंड हवेने तिला जग आली ... पूर्ण अंग दुखत होत.... भूक पण लागलेली .... रडुंराडून डोळे सुजलेले ... कास तरी उठत ती रूम मध्ये आली ... तो अजून झोपलेला च होता.. तिने घड्याळ बघितलं तर सडे चारच वाजेल... पण आता तिला झोप लागणार नव्हती.... बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊया असं तिच्या मनात आलं.... पण .... पुन्हा त्याच्याकडे बघून तिला भीती वाटली... आणि स्वतःचे कपडे घेऊन ती सृष्टी च्या रूम मध्ये अली... ती पण शांत ओपलेली होती... प्रणिती ने अंघोळ केली... आणि एक आकाशी रंगाचा अनारकली ड्रेस घातला .... केस पुसत ती बाहेर आली... एव्हाना थोडा थोडा सूर्यप्रकाश पडायला सुरवात झाली होती... अचानक