भाग्य दिले तू मला .... भाग 2

  • 1.4k
  • 753

पण तो ... त्यांनी एक नजर सुद्धा तिला पाहिलं नाही.... तो आला तास बाथरूम मध्ये गेला.... आणि मग काही वेळाने शॉवर चा आवाज तिच्या कानावर पडला... ती वेड्यासारखी फक्त पाहत होती.... आपल्यासोबत हे काय घडलं... आणि आता आपण पुढे काय करायचं हाच विचार ती करत होती .... आपल्यासोबत हे काय घडतय ... आणि आता आपण पुढे काय करायचं हाच विचार ती करत होती.... पण काहीच कळत नव्हतं.... आता पुढे ..... ती वेड्या सारखी फक्त बेडवर बसून होती.... त्याने प्ल्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं याचा राग हि आला.... "समजतो कोण हा स्वतःला....??? एक तर जबरदस्ती माझ्याशी लग्न केलं... आता वरून रुबाब हि दाखवणार का....???