सख्या रे ..... भाग -२

हा भाग वाचण्याआधी मी पहिला भाग टाकलेला आहे तो आधी पूर्ण वाचा...                                    >सकाळी मयताच्या आवाजाने अक्षराचे डोळे उघडले " वाहिनी तू इथे खाली का झोपली आहेस....? आणि दादा कुठे आहे आहे...? तो रात्री तुझ्यासोबत नव्हता...?"मायराचा प्रश्न ऐकून अक्षरा बेडकडे नजर टाकते आणि अबीर काळ तिच्या सोबत जे वागला ते तिला आठवते आणि त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू थेंब जमा होतात जे अक्षरा मायरापासून लपवत पुसते आणि मायराला दबलेल्या आवाजात म्हणते" मला नाही माहित ते कुठे आहे... काल रात्री मी झोप...."अक्षराच्या बोलण्यावर कटाक्ष टाकत मायरा मोठ्या