लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 2

  • 603
  • 270

(मी कायम तुझ्यासाठी असें.....)सकाळी अद्वैत ची झोप स्वरापूर्वी उघडली . त्याने अर्धवट झोपलेल्या डोळ्यांनी स्वराकडे पाहिलं..... पण जेव्हा त्याचा आणि तिचा विचार त्याच्या मनात आला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो ताडकन उठून बसला. त्याने आपलं डोकं धरून स्वाहाशीच म्हटलं"शीट ....!हे काय झालं...?मी माझा कंट्रोल कसा गमावू शकतो...? नक्की काय झालं....?"त्याची नजर स्वराच्या गोऱ्या शरीरावर गेली, जिथे ठिकठिकाणी त्याने दिलेल्या लव्ह बाइट्स स्पष्ट दिसत होत्या, ज्या रात्रीची संपूर्ण कहाणी व्यवस्थित सांगत होत्या... पण त्याच्या मनात शंका होत्या, ज्या त्याला स्पष्ट कायमच्या होत्या . त्याच्या डोक्याचा भलताच भडका उडत होता... तो पटकन उठला आणि त्याने पाल्य कपड्यामध्ये बदल केला. त्याने कापडातून