तू हवीशी मला ....... भाग 3

  • 687
  • 279

(प्रिया kiseed कबीर....)दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता कबीर उठला..... हा त्याचा दिनक्रम होता... रात्री दोन वाजता... झोपला तरी तो चार वाजता ओले उघडायचा.... कबीर बेडवरुन उठला आणि फारशी होण्यासाठी बाथरूम मध्येगेला.... फ्रेश झाल्यानंतर कबीर होम जिममध्ये गेला.... घरामध्ये सर्व प्रकारच्या सोयी होत्या... कबिरने जवळपास २ तास जिममध्ये एकरसाईज केला.... या दोन तासात कबिरच संपूर्ण शरीर घामाने भिजले होते... शरीराचा प्रत्येक कर्व पूर्णपणे घट्ट झाला होता... कबिरने आपला व्यायाम थांबवला आणि खिडकीजवळ उभा राहिला जिथे सकाळचा थंड वारा माध्यम वेगाने वाहत होता.... थोडाच वेळ गेला होता कि एक सर्व्हन्ट एनर्जी ड्रिंक आणि पाण्याची बाटली असलेला ट्रे घेऊन आला.... सर्व्हन्ट ने तो सामान अबिरकडे