(प्रिया बद्दलच्या गोष्टी )कबिरची काळी suv कपूर मेन्शन समोर थांबली... कबिरची गाडी येताना पाहून मुख्य गेटवर उभ्या असलेल्या बॉडीगार्डने लोखंडी गेट पटकन उघडलं .. गाडी गेट मधून आत गेली... आतून दिसणारा नजर खूप सुंदर होता.... वाहत्या पाण्याचे २ मोठे कारंजे आणि बागेतील हिरवळ कोणालाही भुरळ घालू शकत होती.... कबिरच्या गाड्या मेन्शनच्या प्रवेशद्वारासमोर एकामागून एक थांबल्या..... कबीर गाडीतून उतरला आणि त्याच्या भावशून्य डोळ्यातील काळा गॉगल काढून त्याने पाच वर्षांपूर्वी सोडलेल्या संपूर्ण मेंशनकडे एक नजर टाकली..... कबीर लांब पावलं टाकत मेन्शन च्या आत गेला ... त येताच कबिरला त्याची आजी आणि भाऊ आपापसात गप्पा मारण्यात मग्न दिसले.... "हा कबीर कधी इनर.. माझ्याकडून आता ...." आजीने