"lisaten ..... आता समजा तुझ्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब जरी बाहेर पडला ना.... तर तिथे त्या लोकांचा डोळ्यात मी सगळ्यांना गोळ्या घालणार,......" त्याने रागातच तिचे हात पिरगाळत धमकी दिली.... आधीच तीच पूर्ण शरीर दुखत होत.... त्यात तो अजून त्रास देत होता.... तिने हो म्हणून मान हलवली.... तस त्याने हात सोडला.... तिने लागोपाठ डोळ्या मधलं पाणी पुसलं.... "घरी गेल्यावर नीट वागायचं .... कोणालाही हे समजत काम नये कि आपलं लग्न कश्या पद्धतीने झाली.... आपण court marriage केलंय .... असच सांगायचं ..... समजलं......?......"त्याचा पुन्हा आवाज आला ..... तिने मान हलवली..... "तोंडाने बोल....."त्याचा आवाज वाढला..... "ह .... हो....हो.... " तिने हळू आवाजात कास बस तोड उघडलं... पूर्ण अंग थरथर