बरसुनी आले रंग प्रीतीचे - 1

  • 1.6k
  • 548

"सोडा..... सोडा मला...... कोण आहात तुम्ही?...... मला असं का नेत आहात ?....." ती जिवाच्या आकांताने ओरडत होती...... "हे बघा आमच्या बॉस च्या ऑर्डर आहेत.... त्यामुळे शांतपणे चला,,,,, नाहीतर आमच्याकडे दुसरे पण मार्ग आहेत...." त्या लेडी bodyguard पैकी एक बोलली.... "पण... मी काय बिघडवली कोणाचं?...." ती अक्षरशः कळवळत होती.... "आम्हाला ते काहीही माहित नाही.... आम्ही फक्त ऑर्डर स follow करतो...." bodyguard..... तो त्यांना सांगून सांगून ठाकली होती.... पण त्या कोणीच तीच काही ऐकत नव्हत्या.... तिचे मोकळे silk