अस्तित्व

  • 741
  • 267

अस्तित्व        ती अस्तित्व होती त्याचं.हवी तर त्याची मसीहा ही.लहानपणापासून ती फार कष्ट करीत होती.पण खरं सुख तिच्या जीवनात अजून आलं नव्हतं.       असाच तिचा पती मरुन गेला.चौदावीही आनंदात पार पडली.आता मात्र तिच्यासमोर मोठा विचार येत होता की कसे आपले पोट भरावे?      तिला तीन मुली होत्या.त्या आपआपल्या घरी सुखी होत्या.मात्र जो एक मुलगा होता.त्याला मात्र कोणताच आधार नव्हता.त्यामुळे तिला त्याचाही विचार असायचा की त्याला जगवावे कसे?तसा तो शहरात उच्च शिक्षण घेत होता.त्यामुळे आपलं पोट व आपल्या लेकराचं पोट एवढंच तिचं उद्दीष्ट्य होतं.        मुलगाही वयात आला होता.त्यालाही आपल्या आईची काळजी वाटत होती.पण त्याला