दुसऱ्या दिवशी.....शान रेडी होऊन त्याच्या खोलीतून बाहेर पडतो तेव्हा संपूर्ण हवेली फुलांनी सजवलेली होती आणि खाली आलेले सर्वजण त्यांच्या कामात व्यस्त होते..... सुरेख शान कडे बघतात आणि म्हणतात"तू उठला आहेस ना तर मग ज रेडी हो .... थोड्यावेळात तुझ्या हळदीचा पोग्राम सुरु होईल..."आईच म्हणणं ऐकून शान त्याच्या खोलीत जातो.... काही वेळाने तो रेडी होऊन गार्डन मध्ये येतो.... बाहेर गार्डनमध्ये गाद्या टाकल्या जात होत्या आणि हळदी समारंभाची सर्व व्यवस्था केली हात होती . तोच रुद्र प्रत्येकासाठी काम समजावत होता.... रुद्र सोबत अवंतिका आणि शरिया देखील तिथे उपस्थित होत्या .... तेव्हा अवन्तिक श्रेयाला म्हणतात " श्रेया जा तू रेडी हो आणि जा आणि बघ