अमित संजनाची विनंती करतो आणि म्हणतो" संजना , मला माफ कर ... मला माहित आहे कि हि माझी चूक आहे.... तू माझ्यावर खूप प्रेम केलंस पण मी कधीच तुझा आदर केला नाही... वर मी तुझ्यावर हात हि उचलला ..... तू मला चुका करण्यापासून थांबवयाची पण प्रत्येक वेळी मी तुला ओरडून शांत करायचो..... माझ्या कृत्याची शिक्षा मला मिळाली आहे.... संजना .... प्लिज मला मऊ नकोस.... मी तुला वचन देतो कि मी तुझ्या आणि शान च्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल... मी भारतात परत जाईल आणि तुमच्या दोघांच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल.... मी भारतात पार्ट जाईल आणि तुमच्या दोघांच्या आयुष्यात पार्ट येणार नाही...