तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 61

  • 960
  • 510

शान तिचा हात धरतो आणि तिला जवळ घेतो आणि तिच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो " जर तुला मला त्रास द्यायचं आहे ना ..... तर तुला पूर्ण आयुष्य आहे मला त्रास द्यायला कारण आता मी तुला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही संजना..... आय लव्ह यू सो मंच ...."हे ऐकून संजना हसते आणि त्याला मिठी मार्ट आणि म्हणते" आय लव्ह यू टु शान ...."संजनाच्या तोडून 'आय लव्ह यू' ऐकून षांच्या ओठावर मोठे हसू उमटलं.... त्याने तिला आणखीन घट्ट पकडलं.... तेवढ्यात श्रेयाने शान चा कान धरला त्यामुळे शान ओरडला..... ती पटकन संजनापासून दूर होऊन श्रेयांकडे पाहतो..... कमरेवर हात ठेऊन श्रेया त्या दोघआंकडे रागाने