तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 60

  • 1.4k
  • 1
  • 756

.शान अमितकडे रागाने पाहू लागला .... शान चा राग पाहून अमित त्याला विनंती करतो आणि म्हणतो"मला माफ करा प्लिज ..... जर तुला संजना हवी असेल तर तू तिला आपली बनवू शकतो मी मध्ये येणार नाही...."त्याच बोलणं ऐकून शान ने डोळे बंद केले.... संजनाचा चेहरा डोळ्यासमोर चमकू लागला ज्यात तिला मारलं तेव्हा संजना रडत होती...... शान मग रागाने डोळे उघडतो आणि अमित जवळ येतो आणि टेबलावर ठेवलेला फ्लॉवर वंश उचलतो आणि अमितच्या डोक्यावर फोडतो.... तो काच अमितच्या डोक्यावर पडताच त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागत आणि किंकाळ्याचा आवाज संपूर्ण खोलीत घुमतो.... हे पाहून खोलीत उपस्थित असलेले गार्डस थक्क झाले... शान मग अमितकडे ओरडतो आणि म्हणतो"माझ्या