वेदूची आत्मनिर्भरता

  • 516
  • 189

वेदूची आत्मनिर्भरता            भाजीपाला रस्त्यावर पडला होता.काही भाजीपाला सडत होता.तर काही जनावरांसमोर टाकला होता.जनावरंही त्या भाजीपाल्याला तोंड लावत नव्हतं.पण काय करणार?शेतक-यांजवळ उपाय नव्हता.प्रति किलोला दोन रुपये तीन रुपये एवढाच भाव भेटत होता.त्यामुळे शेतक-यांचे वाभाडे निघत होते.      टमाटरचीही हालत गंभीरच होती.टमाटरही रस्त्यावर फेकले होते.कारण टमाटरची अख्खी डाग दोन रुपये चार रुपये किलो होती.बाजारपेठेत नेण्याचाही पैसा निघत नव्हता.        आज शेतक-यांच्या शेतात एवढं पिकलं होतं की त्यांच्या मालाला भाव नव्हता.साधं जनावरंही या मालाला हुंगत नव्हतं.मग लोकं कसे काय घेणार? शेतक-यांसमोर विचार होता.         वेदू हा मालाची ही खस्ता हालत पाहणारा शेतक-यांचा मुलगा होता.तोही