त्याच बोलणं ऐकून संजना रडते आणि शान ला मिठी मारते.... शान ने तिला आपल्या मिठीत घेतलं ..... शान च्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागतात.... संजनाची दुखापत पाहून शान च्या हृदयात वेदना होऊ लागतात..... शान ने संजनाचा चेहरा हातात धरून तिला विचारलं " मला साग संजना तुला कोणी मारलं आहे... त्याच नाव साग एकदा ........"संजना शान च्या काखेत बेहोश होते.... तिच्या लटपट्या जिभेने अमितचा नाव घेते... हे बघून शान पटकन तिला आपल्या हातात उचलतो आणि मग तिला त्याच्या गाडीत घेऊन जातो आणि तिला व्यवस्तीत झोपवतो ....... त्यानंतर तो स्वतःहा ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि गाडी हॉस्पिटल च्या दिशेने वळवतो .... त्यावेळी त्याला खूप राग