तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 58

  • 1.5k
  • 858

रात्रीची वेळ.... रात्री सगळे एकत्र जेवत होते.... आणि श्रेया सगळ्यांना फार्महाउस बद्दल सांगत होती.. अवन्तिक जी हसतात आणि म्हणतात"चला हे चांगलं झालं कि तुम्हाला तिथे जाऊन छान वाटलं आणि तुम्ही तिथे दोन दिवस थांबलात..."यावर रुद्र म्हणतो" हा आई तिथं खूप छान वाटलं.... आम्ही खूप एन्जॉय केलं... पुढच्यावेळी आपण एकत्र जाऊया ...."हे ऐकून अवन्तिक म्हणतात" ठीक आहे बेटा ...."असं म्हणत त्यांनी पुन्हा सहनकडे पाहिलं... शान च्या समोर जेवण तसेच होत पण तो जेवत नव्हता... तर काहीतरी विचार करत होता... अवंतिका शान ला बोलतात" शान नुसता विचार करून जेवण आपोआप तोंडात जाणार नाहीये.... हाताने वर करून तोंडात घ्यावं लागेल....."अवन्तिक च बोलणं ऐकून शान शुद्धीवर येतो आणि