स्पर्श पावसाचा ?️ - 15

  • 906
  • 315

जीवनामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. त्या विधात्याने आपल्या नशिबात काय आणि कशा साठी हे असे लिहून ठेवलेला आहे. आपण कधीच नाही समजू शकत. ते आपल्याला कधीच नाही कळत पण जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं हे मात्र नक्कीराजला तिथे बघून मी थोडा सरप्राईज झालो होतो तो तिथे का आला असेल.? असा मला प्रश्न पडला मला बघितल्या वर त्याला पण तोच प्रश्न पडला असावा, तो कॉफी घेऊन माजा कडे आला आणि मी जो प्रश्न त्याला विचारणार तोच त्याने मला विचारला. "तू akash ना.? तू इथे काय करतोय .? मी जा कामासाठी आलो होतो,ते सर्व त्याला सागितले, आणि त्याला तोच