संध्याकाळची वेळ.... संध्याकाळी बाहेर बागेत बार्बेक्यूची व्यवस्था केली होती.... शान संजना रुद्र श्रेया आणि श्लोक नयना बाहेर बागेत बसले होते...... समोर आग पेटंत होती..... बाहेर मस्त वारा वाहत होता आणि थोडी थंडी पण जाणवत होती.... रुद्र शान आणि श्लोक स्वतःच्या हाताने जेवण बनवत होते..... कारण आज घरातील बायकांना सुट्टी ओटी... त्यामुळे त्याचे पती प्रेमाने त्याच्यासाठी रात्रीचे जेवण तयार करत होते..... रात्रीच जेवण तयार झाल्यावर रुद्र एका ताटात जेवण घेतो आणि येऊन श्रेयाजवळ बसतो..... शान सुद्धा स्वतःसाठी आणि संजनासाठी दोन प्लेटमध्ये जेवण आणतो..... श्लोकही स्वतःसाठी आणि नायनासाठी एका प्लेटमध्ये जेवण आणतो....... आणि येऊन तिच्याजवळ बसतो.... संजना अमितला वारंवार फोन करत होती पण अमित