शॉपिंग नंतर सर्वजण एका ठिकाणी जमतात ...... रुद्र बिल काउंटर जाऊन बिल भरतो आणि मग श्रेया ला म्हणतो "श्रेया मी नवीन फार्म हाऊस घेतला आहे तोही फक्त तुझ्यासाठी...."हे ऐकून श्रेया श्रेया त्याला म्हणते" काय....? पण याची काय गरज होती....?"तर रुद्र तिला म्हणतो"गरज होती......... एकदा तू तो फॉर्म हाऊस बघ बघ तुला खूप आवडेल/....... तुम्ही सर्व सुद्धा आमच्यासोबत चला....."असं म्हणत तो नयना श्लोक आणि शान संजनालाही त्याच्यासोबत यायला सांगतो..... रुद्रच म्हणणं ऐकून संजना त्याला म्हणते" पण सर मी तुमच्यासोबत कशी जाऊ शकते..... मी अमितच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही....."त्यावर रुद्र संजनाला बोलतो " अमितची काळजी करू नकोस.... मी बोलेन त्याच्याशी ....... तू फक्त