तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 54

  • 900
  • 432

गॅलेक्सी मॉल ..... संजना मॉलच्या बाहेर उभी होती आणि श्रेयाची वाट पाहत होती.... तो या शहरातील सर्वात मोठा मॉल होता... संजना एवढा मोठा मॉल होता.... संजना एवढा मोठा मॉल पहिल्यादाच पाहत होती...... तेवढ्यात एक कर येऊन तिच्या समोर थांबते..... संजनाच्या ओठावर हसू उमटत .... ड्रॉयव्हर गाडीतून उतरतो आणि पटकन गाडीचे मागचे गेट उघडतो ..... श्रेया गाडीच्या आतून बाहेर येते..... गार्ड्सची गाडीही तिच्यामागे थांबते आणि सगळे गार्डस गाडीतून बाहेर येतात ..... संजना श्रेयाच्या मागे बॉडीगार्ड्स कडे बघू लागते.... श्रेया तिच्या जवळ येते आणि तिला मिठी मारते.... संजना तिला विचारे" कशी आहेस.....?"श्रेया म्हणते" मी एकदम बारी आहे तू कशी आहेस....?"संजना म्हणते" मी एकदम बारी