रुद्र मेन्शन ......... श्रेया अवन्तिकाकडे येते आणि म्हणते" आई मी मॉलमध्ये जात आहे....."यावर अवन्तिक म्हणतात"ठीक आहे.... बेटा ड्रायव्हर ला साग तो तुला मॉलमध्ये सोडेल.... तू तुझी काळजी घे.... आणि हो गार्ड्सला पण सोबत घेऊन जा....."त्यावर श्रेया म्हणते" आई गार्ड्सची गरज नाहीये..."हे ऐकून अवन्तिक म्हणतात"गरज आहे बेटा ......"अवन्तिक च बोलणं ऐकून श्रेया चेहरा करते.... आणि काही न बोलता तिथून जाते.... ड्रायव्हर बाहेर उभा होता.... श्रेया त्याला मॉलमध्ये जायला सांगते.... ड्रायव्हर तीच म्हणणं ऐकतो आणि गाडीचा मागचा दरवाजा उघडतो..... श्रेया जाऊन गाडीत बसते... ड्रॉयव्हरने गाडी मॉलच्या दिशेने वळवली.... तेच दोन बोर्डिंगार्ड सुद्धा श्रेयाच्या मागे दुसऱ्या गाडीत येत होते..... काही वेळाने ड्रायव्हर एका मोठ्या मॉलच्या