खाली श्लोकाचे आई वडील संध्या आणि शेखर जेवणाच्या टेबलवर नाश्ता करत बसले होते... श्लोक हि त्याच्या जवळ येतो ...... हसत हसत त्यांना गुड मॉर्निंग म्हणतो आणि नष्ट करायला लागतो... संध्या श्लोक ला म्हणतात" नयना रेडी नाही का झाली अजून,.... काही वेळाने स्त्रिया येतील.... तिने नाश्ता करायला हवा नाहीतर आला नाश्ता करायला वेळ भेटणार नाही...."हे ऐकून श्लोक म्हणतो" आई ती रेडी आहे बस दागिने घालायचे बाकी आहेत तेच घालत असणार....."श्लोक च बोलणं ऐकून संघाने मन हलवली.... श्लोक हि त्याच्यासोबत बसतो आणि नाश्ता करायला लागतो.... इकडे नयनाला खूप राग येत होता कारण तिला साडी नेसता येत नव्हती... ती रागाने स्वतःशीच म्हणते" मी कुठे