सकाळची वेळ.... श्रेया सकाळी उठते.... ती तिच्या शेजारी झोपलेल्या रुद्र कडे पाहते.... झोपलेला रुद्र खूप गोंडस दिसत होता.... श्रेया त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली..... ती झोपली असताना रुद्रने तिला आपल्या मिठीत घेतलं होत... श्रेयाने हात काढायचा प्रयत्न केला पण हात खूप जाड होता...... हे पाहून श्रेया एक चेहरा करून म्हणते" किती जड आहे याचा हात... माहित नाही काय खातात ते इतका जाड हात आहे याचा...."ती मग कसा तरी रुद्रच हात स्वतःपासून दूर करते.... ती मग उठून बसते आणि रुद्र च्या चेहऱ्याकडे पाहू लागली....... रुद्रच्या चेहऱ्यावर हलके कैद आले होते आणि यावेळी तो खूप निरागस आणि क्युट दिसत होता...... हे बघून श्रेया स्वतःशीच म्हणते" काहीही