नियती - भाग 53

  • 1.3k
  • 567

भाग 53कारण फिरताना तसाही मायराच्या पायातल्या चप्पलचा पट्टा तुटलेला आज...... त्यामुळे तिने ती तिकडेच डस्टबिनमध्ये टाकून दिलेली... तशीही ती चप्पल ही जुनी झालेली होती ...आणि ती अनवाणी आली....घराच्या जवळ येताच मात्र....शांतपणे गुपचूप.... पायांची ही चाहूल न होऊ देता... दारा जवळ आले...मोहित दाराची वर लावलेली कडी खोलू लागला.....आणि तेवढ्यात...... वॉचमन काकाच्या खोलीतून नवरा बायकोच्या प्रणयातील... त्या दरम्यान निघणारे एका स्त्रीचे सुखावह चित्कार... बाहेर पर्यंत ऐकू येऊ लागले...ते ऐकताच मायराचा पकडलेला हात... घट्ट पकडला गेला मोहितच्या हातावर... इतका की नखं टोचायला लागलीत...त्याच्याही अंगातील.... संवेदना जागृत झाल्या... आता.......दरवाजा खोलून दोघेही शांतपणे आत आले... आतून हळूच कसलाही आवाज न होऊ देता कडी घातली मोहितने..............हे