नियती - भाग 51

  • 2.3k
  • 1.3k

भाग 51हळूहळू मोहित तिच्याशी संवाद करत होता...पण हे ऐकताच ती पटकन त्याच्या अंगावरून खाली उतरली आणि बाजूला लेटली...तसं तो कडावर होऊन इमॅजिन करू लागला की ती किती बावरली असेल ....?? त्याच्या या बोलण्याने....तो हसू लागला...पुन्हा मग तिच्या कंबरेत हात घालून......तिला जवळ ओढून कुशीत घेतले. तीही मग त्याच्या उबदार कुशीत झोपून गेली.......दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या दिनचर्येमध्ये थोडा बदल झाला.मायरा सकाळचे काम आवरले की तिच्यात ठरलेल्या वेळी लायब्ररीमध्ये काम करायची आणि लायब्ररीचे काम उरकले.. ....सुट्टी झाली की ....तिने आता थोडे त्या कॅम्पस एरिया मधून बाहेर जाऊन कोचिंग क्लासेसबद्दल चौकशी सुरू केली.पण तिला समजत नव्हते कुठून जावे.... दोन दिवस ती अशीच फिरून आली इकडे तिकडे....