तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 48

  • 2.3k
  • 1.5k

बाहेर लग्नाची बारात अली होती.... श्लोक घोड्यावर बसला होता.... रुद्र आणि श्रेया सुद्धा येऊन दारात उभे होते... रुद्र मी हळुवारपणे श्रेयाचा हात धरतो आणि लग्नाची सर्व पहुँर येऊन दारात उभे राहतात.... अवन्तिक श्लोकांची आरती करतात.... लग्नातील सर्व पाहुण्याचे मोठ्या थाटामाटात स्वागत केलं जात .... श्लोक वराच्या कपड्यामध्ये खूपच सुंदर दिसत होता.... काही वेळाने लग्नाचे सर्व पाहुणे आत येतात..... स्टेजवर बनवलेल्या खुर्चीवर श्लोक बसवले जातात.... रुद्र मग श्रेयाला म्हणतो" जा आणि नयनाला घेऊन ये...."श्रेयाने मन हलवत नयनाच्या खोलीकडे निघून जाते.... काही वेळाने जेव्ह ती नयनाच्या खोलीत अली तेव्हा तिला दिसलं कि नयना आरशासमोर खुर्चीवर बसली आहे आणि आरशात स्वतःला पाहत होती... श्रेया