तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 47

  • 597
  • 267

रात्रीची वेळ ...... सर्व पाहुणे गेले होते.... रुद्र स्टडी रम मध्ये होता आणि एक फाईल वाचत होता... शान त्याच्या समोर हजार होता..... रुद्र त्याला ती फाईल देतो आणि म्हणतो" शान मला वाटत कि आता तू तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात .... तू ऑफिस ला येत नाहीस तर काही प्रॉब्लम नाहीये... पण तुलाही तुझ्या जबाबदारीची जंव झाली पाहिजे... हे बघ या फाईलमध्ये एक जमीन आहे... याबद्दल संपूर्ण माहिती लिहिली आहे.... मी त्या जागेवर मॉल बांधण्याचा विचार करत आहे परंतु मला हि जमीन पाहण्यासाठी वेळ मिळत नाहीये.... त्यामुळे तू याची जिम्मेदारी घ्यावी असं मला वाटत... तू जाऊन जमीन बघ आणि मग तिथे मॉलच काम सुरु कर...."यावर