तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 44

  • 948
  • 474

असं म्हणत श्रेया हसली..... तीच बोलणं ऐकून नयना टिचूकडे टक लावून पाहते.... पण ती एकदाही श्लोककडे पाहत नव्हती आणि तो श्लोक होता ज्याची नजर नयनावरून हालत नव्हती....... आता पुढे... तेव्हा श्लोकांची आई संध्या सिंघानिया नायनाकडे बघतात आणि हसत हसत म्हणतात" बेटा इकडे ये .... इथे अंचत बरोबर बस..."श्रेया नयनाला सध्याच्या शेजारी बसवते...... संध्या जी हसतात आणि नयना कडे बघतात आणि म्हणतात " आम्हाला नयना तर आधीच आवडली होती.... तुमची मुलगी खूप सुंदर हे तिच्या फोटोपेक्षा जास्त....."मग त्या त्याचा मुलगा श्लोक कडे पाहतात.... श्लोक फक्त नयना कडे पाहत होता.... संध्या हस्ते आणि श्लोकला म्हणतात" तुला नयनाला काही प्रश्न विचाराचे असतील तर आत्ताच विचारून घे......"शलोक